स्वर्गीय श्री. परशुराम भगीरथ आपटे !
- अ.
जीवनपट राजगुरुनगरचे सुपुत्र, भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माजी खासदार बाळासाहेब आपटे यांचा जीवनपट आपणा समोर मांडताना....पुढे वाचा
- ब.
चरित्र सुसंस्कृत कुटूंबात जन्माला येणे आणप्रसन्न व्यक्तिमत्व, करारी मन, तेजस्वी चेहरा, पुणेरी पगडी अन बंद कोट, धोतर – खरोखरीच साधी राहणी व विद्येमुळे जीवनास कृतार्थता आणि व्यक्तीस श्रेष्ठता लाभते हे खरेच. .....पुढे वाचा
- ड.
सामाजिक कार्य गावामध्ये दादांनी पहिली वॉटर स्किम आणली आणि गावातील पहिली विजही आपटे वाड्यात तिाा प्रयोग सुरू करणे बाबत ते यशस्वी ठरले. सन 1918 साली लोकमान्य टिळक गावामध्ये दिक्षीत वाड्यात आले होते. त्यावेळी दादा आपट्यांनी लोकमान्यांच्या जाहिर सभेचे नेतृत्व केले होते. ....पुढे वाचा
- ई.
मनोगत पन्नास वर्षापुर्वी आम्ही गावातल्या सर्व थरांतल्या मंडळींनी जमून को-ऑपरेटिव्ह बँकेची स्थापना केली, तेव्हा बँकेचा सगळा संसार माझ्या कचेरीच्याच एका भागात असलेल्या एका कपाटात मावण्याइतका बंदिस्त, नेमस्त होता. ....पुढे वाचा
- फ.
अर्बन बँक दादांचे दुसरे अत्यंत महत्वाचे कार्य म्हणजे खेड अर्बन को. ऑपरेटिव्ह बँकेची स्थापना. सहकारी बँकेची स्थापना करण्याचे पर्यत्न त्यावेळी अनेकांनी केले होते. मात्र तत्कालीन ब्रिटीश कलेक्टरने दादाा आपटेंच्या अर्जालाच मंजूरी दिली. ....पुढे वाचा
